आनंद इंगळे हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. जन्म १९७३ cha आहे पुण्यातील ग्रिप्स नाट्य चळवळ या उपक्रमातून या कलावंताचा उदय झाला.
कारकीर्द
नाटके
- अफेअर डील
- तुझ्यात माझ्यात
- दोन स्पेशल
- लग्नबंबाळ
- वस्त्रहरण
- वाऱ्यावरची वरात
- व्यक्ती आणि वल्ली
- सूर्याची पिल्ले
चित्रपट
- अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
- गोळाबेरीज (२०१२)
- पोश्टर गर्ल (२०१६)
- बालक पालक (२०१२)
- पांडू (२०२१)
दूरदर्शन मालिका
बाह्य दुवे