आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भारतील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल २०१३ रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नागपुरात आहे.[१] विजय मानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
संदर्भ