ऑंखें हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.त्याची नायिका माला सिन्हा होती.हास्य अभिनेता म्हणुन मेहमूद यांनी काम केले होते. हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे.'इस मुल्ककी सरहद को कोई छु नही सकता' हे त्यातील एक गाणे त्याकाळी प्रसिद्ध होते.
बाह्य दुवे