अवधेश प्रसाद (hi); అవధేష్ ప్రసాద్ (te); Awadhesh Prasad (en); অবধেশ প্রসাদ (bn); अवधेश प्रसाद (mr); அவதேஷ் பிரசாத் (ta) Indian politician (born 1945) (en); Indian politician (born 1945) (en); ভারতীয় রাজনীতিবিদ( জন্ম:১৯৪৫) (bn); भारतीय राजनेता (hi); Indiaas politicus (nl)
अवधेश प्रसाद (जन्म ३१ जुलै १९४५) हे एक भारतीय राजकारणी आहे जे २०२४ मध्ये फैजाबादमधील लोकसभा सदस्य आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.[१] लोकसभेत नोवडूनयेण्याआधी ते ९ वेळा उत्तर प्रदेशच्या विधानसभेत जिंकले आहे. ते सध्या सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस आहेत.[२]\
१९७७, १९८५, १९८९, १९९३, १९९६, २००२ आणि २००७ मध्ये ते सोहवाल मतदारसंघातून आणि २०१२ आणि २०२२ मध्ये मिल्कीपूर मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.[३] ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहा वेळा मंत्री झाले आहेत आणि त्यापैकी चार वेळा ते कॅबिनेट मंत्री होते.[१]
संदर्भ