अली आदिल शाह दुसरा हा विजापूरचा सुलतान होता. ४ नोव्हेंबर १६५६ रोजी आधीचा सुलतान मोहम्मद आदिल शाह याच्या मृत्यूनंतर पंतप्रधान खान मुहम्मद आणि गोवळकोंडाच्या कुतुबशहाची बहीण राणी बडी साहिबा यांच्या प्रयत्नातून अठरा वर्षांचा तरुण अली आदिल शाह दुसरा हा विजापूरच्या गादीवर बसला.
आदिलशाहच्या राज्यारोहणामुळे राज्यावर संकटे आली आणि त्याच्या कारकिर्दीमुळे विजापूर राज्याचा ऱ्हास झाला.
संदर्भ