अरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी

अरनॉल्ड टॉयन्बी

अरनॉल्ड जोसेफ टॉयन्बी (१४ एप्रिल, इ.स. १८८९ - २२ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हा विसाव्या शतकातील एक इतिहासतज्ञ व तत्त्वज्ञ होता. जगातील विविध संस्कृतींचा उदय, विकास आणि ऱ्हास यांचा मागोवा घेणारी 'ए स्टडी ऑफ हिस्टरी' ही बारा खंडांची ग्रंथमाला त्याने लिहिली.[]

परिचय

टॉयन्बी याचा जन्म लंडन येथे १४ एप्रिल, इ.स. १८८९ रोजी झाला. ऑक्सफर्डमधील 'हॅलियल कॉलेज' व ग्रीसमधील 'ब्रिटिश आर्किऑलॉजिकल स्कूल'मधून शिक्षण घेतल्यावर लंडन विद्यापीठात त्याने प्राध्यापक म्हणून काम केले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Arnold Toynbee. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्रजी भाषेत). १६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!