अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा

अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा (इंग्लिश: United States Declaration of Independence) हा अमेरिकेच्या तेरा वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, खंडीय कॉंग्रेशीने जुलै ४, इ.स. १७७६ रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसनाने केले. या दिवसाच्या स्मॄत्यर्थ ४ जुलै हा दिनांक अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन मानला जातो.

खंडीय कॉंग्रेशीत अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा स्वीकारताना तेरा वसाहतींचे प्रतिनिधी (चित्रकार: जॉन ट्रमबुल; इ.स. १८१९)

याची मूळ प्रत वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशनने आपल्या इमारतीत जतन करून ठेवलेली आहे.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!