अमेरिकन कॅपिटल

अमेरिकन कॅपिटल

अमेरिकन कॅपिटल (इंग्लिश: United States Capitol) ही अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.मधील एक सरकारी इमारत आहे. अमेरिकन काँग्रेसच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ससेनेट ह्या दोन्ही सभागृहांचे कामकाज कॅपिटलमध्ये चालते.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

38°53′23″N 77°0′32″W / 38.88972°N 77.00889°W / 38.88972; -77.00889

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!