A. M. Naik (sl); এ এম নায়েক (bn); A. M. Naik (fr); अनिल मणिभाई नायक (hi); A. M. Naik (ast); അനിൽ മണിഭായ് നായിക് (ml); A. M. Naik (nl); A. M. Naik (ca); अनिल मणिभाई नाईक (mr); ఎ. ఎమ్. నాయక్ (te); A. M. Naik (es); A. M. Naik (sq); A. M. Naik (en); A. M. Naik (ga); ஏ. எம். நாயக் (ta) Chairman of Larsen and Toubro, born 1942 (en); Chairman of Larsen and Toubro, born 1942 (en); xefe d'empresa indiu (ast); Indiaas bedrijfsdirecteur (nl) Anil Manibhai Naik, Anilkumar Manibhai Naik, A.M. Naik (en); অনিল মণিভাই নায়ক (bn)
अनिल मणिभाई नाईक Chairman of Larsen and Toubro, born 1942 |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
जन्म तारीख | जून ९, इ.स. १९४२ गुजरात |
---|
नागरिकत्व | |
---|
व्यवसाय | |
---|
सदस्यता | - ABLF alumni network (A.M. Naik)
|
---|
पुरस्कार | |
---|
|
|
|
अनिल मणिभाई नाईक (जन्म ९ जून १९४२) हे भारतीय उद्योगपती, परोपकारी समाज सेवक आणि भारतीय अभियांत्रिकी समूह, लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे समूह अध्यक्ष आहे. २०१८ पासून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष हे आहेत. [१] [२] [३] [४] [५] [६]
२००९ मध्ये त्यांना पद्मभूषण, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला[७] आणि २०१९ मध्ये, पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. [८] नाईक यांना २००८ सालचा ' इकॉनॉमिक टाईम्स- बिझनेस लीडर ऑफ द इयर' पुरस्कारही मिळाला आहे. [९]
वैयक्तिक जीवन
नाईक यांचा विवाह गीता नाईक यांच्याशी झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत, दोघेही यूएसए मध्ये आहेत: एक मुलगा, जिग्नेश, जो गूगल साठी काम करतो आणि एक मुलगी, प्रतीक्षा, जी खाजगी वैद्यकीय दवाखाना चालवते. [१०]
संदर्भ