अनिल वसंतराव देशमुख
|
|
|
कार्यकाळ ३० डिसेंबर २०१९ – ५ एप्रिल २०२१
|
राज्यपाल
|
भगतसिंग कोश्यारी
|
|
विद्यमान
|
पदग्रहण २०१९
|
मतदारसंघ
|
काटोल
|
|
राष्ट्रीयत्व
|
भारतीय
|
राजकीय पक्ष
|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|
व्यवसाय
|
राजकारण
|
अनिल वसंतराव देशमुख हे एक भारतीय राजकारणी आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर काटोल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
इ.स. २०२१ मधील कथित वसुलिकांड च्या बाबत परम बीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.[४] |
संदर्भ