चेट्टीतोडी शमशुद्दीन (१२ मार्च, इ.स. १९६५:दिल्ली, भारत) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत.
कारकीर्द
शमशुद्दीन यांनी प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यात ऑक्टोबर २०१२ मध्ये पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ऑगस्ट २०१३ मध्ये शमशुद्दीन यांना पंच आणि रेफ्री यांच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलवरती तिसरे पंच म्हणून नियुक्त केले.