अनिल कुमार (जन्म २० जून १९७५) हा भारतातील एक पुरुष डिस्कस थ्रोअर आहे[ १] . त्याची वैयक्तिक बेस्ट थ्रो ६४.३७ मीटर आहे जी त्याने स्लोमबॅथली येथे जुलै २००७ मध्ये साध्य केली होती[ २] .
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
वर्ष
स्पर्धा
ठिकाण
१९९८
एशियन गेम्स
बँकॉक, थायलंड
२०००
एशियन चँपियनशिप
जकार्ता, इंडोनेशिया
२००२
एशियन गेम्स
बुसान, दक्षिण कोरिया
२००३
एशियन चँपियनशिप
फिलिपीन्स
२००३
अफ्रो-एशियन गेम्स
हैदराबाद, भारत
२००४
ऑलिम्पिक गेम्स
अथेन्स, ग्रीस
२००५
एशियन चँपियनशिप
इंचेऑन, दक्षिण कोरिया
बाह्य दुवे
अनिल कुमार ऑलिंपिक
संदर्भ
^ Aug 25, Biswajyoti Brahma | TNN |; 2005; Ist, 07:23. "Anil Kumar breaks the National 100-m record - Times of India" . द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-12 रोजी पाहिले . CS1 maint: numeric names: authors list (link )
^ "Kerala athlete resorts to crowdfunding to raise funds to attend international championship" . Asianet News Network Pvt Ltd (इंग्रजी भाषेत). 2020-12-12 रोजी पाहिले .