अँड्रु पॉइंटर

Andrew Poynter (es); অ্যান্ড্রু পয়েন্টার (bn); Andrew Poynter (fr); اندرو پوينتير (arz); Andrew Poynter (sl); Andrew Poynter (nl); Andrew Poynter (ca); अँड्रु पॉइंटर (mr); Andrew Poynter (de); Andrew Poynter (ast); Andrew Poynter (ga); Andrew Poynter (sq); Andrew Poynter (en); اینڈریو پوئنٹر (ur) আইরিশ ক্রিকেটার (bn); irischer Cricketspieler (de); cruicéadaí Éireannach (ga); Irish cricketer (en); لاعب كركيت أيرلندي (ar); आयरिश क्रिकेटपटू (mr); cricketspeler uit Ierland (nl) Andrew David Poynter (en); अँड्रु पॉयंटेर, अँड्रु डेव्हिड पॉइंटर (mr)
अँड्रु पॉइंटर 
आयरिश क्रिकेटपटू
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल २५, इ.स. १९८७
हॅमरस्मिथ
नागरिकत्व
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
खेळ-संघाचा सदस्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अँड्र्यू डेव्हिड पॉइंटर (जन्म २५ एप्रिल १९८७)हा एक जन्माने इंग्लिश असलेला आयरिश क्रिकेट खेळाडूआहे.

हा डावखोरा फलंदाज आणि ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. तो मिडलसेक्स क्रिकेट अकादमी येथे प्रशिक्षित झाला आहे, आणि फेनरच्या २००५ मधील मिडलसेक्स विरुद्ध केंब्रिज UCCE येथे सामन्याचे वेळी त्याच्या प्रथम श्रेणी पदार्पणात त्याचे वय केवळ अठरा वर्षे होते. त्याचे काका Deryck व्हिन्सेंट यांनी देखील आयर्लंड प्रतिनिधित्व केले होते.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

अँड्र्यू याने आयर्लंड अंडर-१९ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.  तो सहा युवा ODIs खेळला .त्यात त्याने २९.६० च्या सरासरीने १४८&#x२०;धावा काढल्या. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या ७६ होती.[] 

संदर्भ

  1. ^ "The Home of CricketArchive". www.cricketarchive.com. 2018-07-16 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!