ॲंटिगा आणि बार्बुडा फुटबॉल संघ (Antigua and Barbuda national football team; फिफा संकेत: ATG) हा कॅरिबियनमधील ॲंटिगा आणि बार्बुडा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उत्तर अमेरिकेमधील कॉन्ककॅफचा सदस्य असलेला ॲंटिगा आणि बार्बुडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४२ व्या स्थानावर आहे. आजवर ॲंटिगा आणि बार्बुडा एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.
हा संघ आपले सामने सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममधून खेळतो.
बाह्य दुवे
|
---|
उत्तर अमेरिका | |
---|
मध्य अमेरिका | |
---|
कॅरिबियन | |
---|
1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही |