ॲडम क्रेग पारोरे (जानेवारी २३, इ.स. १९७१:ऑकलँड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून ७८ कसोटी तसेच १७९ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
पारोरे न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पहिला माओरी आहे.[१]
खेळातून निवृत्त झाल्यावर हा ॲडम पारोरे मॉर्टगेजेस या वित्तसंस्थेचा चालक म्हणून काम करतो.
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
संदर्भ आणि नोंदी