२०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी ऑगस्ट २०१९मध्ये नेदरलँड्समध्ये होणार आहे. यात यजमान नेदरलँड्ससह आयर्लंड, स्कॉटलंड व थायलंड हे देश देखील भाग घेतील. स्पर्धेचे नियोजन हे ट्वेंटी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी सराव म्हणून खेळविण्यात येणार आहे.
गुणफलक
सामने
१ला सामना
२रा सामना
३रा सामना
४था सामना
५वा सामना
६वा सामना
७वा सामना
८वा सामना
९वा सामना
१०वा सामना
११वा सामना
११वा सामना