ह्योच नवरा पाहिजे हा १९९४ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.
कलाकार
दादा कोंडके, उषा चव्हाण, सुधीर जोशी, आशा पाटील, शशिकांत शिर्सेकर, भालचंद्र कुलकर्णी, अलका इनामदार, दिनकर झापदार, आशू, चंदू पारखी, शांता तांबे, विजय चव्हाण, निमी कुत्रा.
गीते
१) दर्याची दौलत हानली तरीला, सोन्याचा दिस आज उगवला
२) हाय या ना गडे, माझ्याकडे, खाली वर बघा ना मागे पुढे
३) लाल लाल लाल लाल, तापलाय तवा सांग पोरी चपाती भाजू कवा?
४) मुहूर्ताचा नारळ, झटपट फोडा, जानविर माझ्या आता
५) पक पक पक पक पकाक, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी
६) मी गोमू तू माझा नाखवा, मला मुंबईचा टावूर दाखवा