हातमाग

हातमाग म्हणजे हातांनी/हातपाय दोन्ही वापरून चालविता येणारा माग आहे.'माग' हे वस्त्र विणण्यासाठी वापरण्यात येणारे एक उपकरण/यंत्र आहे. सुताचे उभे धागे ताणात ठेवून आडव्या धाग्यांनी विणणे हे याचे काम आहे. मागाच्या आकारात, आकारमानात व यांत्रिकीत भौगोलिक क्षेत्रानुसार काही बदल असू शकतात परंतु, त्याचे पायाभूत काम वर दिल्याप्रमाणेच असते. महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर हातमाग या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

विविध प्रकारचे माग

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


पायानी चालविता येण्याऱ्या मागाचे विविध घटक
  1. लाकडी चौकट
  2. विणणाऱ्या व्यक्तीची बसावयाची जागा
  3. Warp beam- let off
  4. Warp threads
  5. Back beam or platen
  6. दांडे – used to make a shed
  7. Heddle frame - heald frame - harness
  8. Heddle- heald - the eye
  9. Shuttle with weft yarn
  10. Shed
  11. पूर्ण झालेले वस्त्र
  12. Breast beam
  13. धोटा Batten with reed comb
  14. Batten adjustment
  15. Lathe
  16. Treadles
  17. कापडाचा गुंडाळा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!