मुहम्मद हसन अदनान सय्यद (उर्दू: محمد حسن عدنان), (जन्म १५ मे १९७४ लाहोरमध्ये) हा पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू आहे जो इस्लामाबाद, जल आणि ऊर्जा विकास प्राधिकरण, गुजरांवाला, डर्बीशायर आणि लाहोर या क्रिकेट संघांसाठी खेळला आहे.
संदर्भ
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!