स्पिरिट एरलाइन्स
स्थापना
१९८० (चार्टर वन नावाने) हब
डीट्रॉइट , फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड विमानतळ मुख्य शहरे
अटलांटिक सिटी , डॅलस-फोर्ट वर्थ , शिकागो-ओ'हेर , ह्युस्टन-आंतरखंडीय , लास व्हेगस , मर्टल बीच , लॉस एंजेलस विमान संख्या
७८ ब्रीदवाक्य
लेस मनी, मोर गो. मुख्यालय
मीरामार, फ्लोरिडा , अमेरिका प्रमुख व्यक्ती
बेन बाल्डांझा संकेतस्थळ
http://www.sprit.com
स्पिरिट एरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. अतिकिफायती विमानसेवा देणारी ही कंपनी अमेरिका, कॅरिबियन, मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना सेवा पुरवते.
विमानताफा
फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड विमानतळावर उतरणारे स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३२० .
लास व्हेगस विमानतळावर उतरणारे स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३१९
न्यू-यॉर्क लाग्वार्डिया विमानतळावरून निघालेले स्पिरिट एरलाइन्सचे एरबस ए३२१ . या विमानाला न्यू यॉर्क शहरातील टॅक्सीची रंगसंगती आहे
ऑक्टोबर २०१५मधील विमाने:
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे .
एकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.
स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.
पूर्वी ताफ्यात असलेली विमाने
^ "Spirit Airlines Fleet Details and History" . Planespotters.net. 2015-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 June 2015 रोजी पाहिले .
^ "SeatGuru Seat Map Spirit Airbus A319 (319)" . seatguru.com . 3 April 2015 रोजी पाहिले .