स्टार वॉर्स (नंतर दिलेले नाव: स्टार वॉर्स भाग ४: अ न्यू होप) हा एक १९७७ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. जॉर्ज लुकासने लेखन व दिग्दर्शक केलेला हा चित्रपट स्टार वॉर्स चित्रपट शृंखलेमधील पहिला चित्रपट होता.
हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला.
पुरस्कार
बाह्य दुवे
साचा:स्टार वॉर्स