सुपे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. सुपेबारामती मध्ये दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
भौगोलिक स्थान
सुपे हे बारामती दौंड आणि पुरंदर तालुक्यांच्या सीमेवरती वसलेले आहे
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
मयुरेश्वर अभयारण्य सुपे
=नागरी सुविधा
सुपे बारामती महाराष्ट्रातील इतर तालुके व जिल्हे यांना पक्क्या आणि रुंद रस्त्यांनी जोडलेली आहे. सुपे हे बारामती रेल्वे मार्गाने दौंडरेल्वे जंक्शनला जोडलेली आहे. दौंड रेल्वे जंक्शन उत्तर भारत व दक्षिण भारतातील मुख्य शहरांना रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. बारामती ते दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
जवळपासची गावे
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate