सुखविंदर सिंग

सुखविंदर सिंग

सुखविंदर सिंग
आयुष्य
जन्म १८ जुलै, १९७१ (1971-07-18) (वय: ५३)
संगीत साधना
गायन प्रकार बॉलिवूड पार्श्वगायक
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९९१ - चालू

सुखविंदर सिंग ( १८ जुलै १९७१) हा एक भारतीय गायक आहे. १९९८ सालच्या दिल से ह्या चित्रपटामधील छैया छैया ह्या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुखविंदर सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २ वेळा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

२००८ मधील स्लमडॉग मिलियोनेर ह्या ब्रिटिश चित्रपटामधील जय हो हे सुखविंदर् सिंगने म्हटलेले गाणे देखील लोकप्रिय झाले.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कर

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!