सायब्रँड एंजेलब्रेक्ट

सायब्रँड एंजेलब्रेक्ट
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सायब्रँड अब्राहम एंजेलब्रेक्ट
जन्म १५ सप्टेंबर, १९८८ (1988-09-15) (वय: ३६)
जोहान्सबर्ग, ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ८४) ९ ऑक्टोबर २०२३ वि न्यू झीलंड
शेवटचा एकदिवसीय २५ फेब्रुवारी २०२४ वि नेपाळ
एकदिवसीय शर्ट क्र. ७२
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००७/०८ नॉर्दर्न
२००८/०९–२०१५/१६ केप कोब्राज
२००८/०९–२०१६/१७ पश्चिम प्रांत
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ टी-२०
सामने १२ ५४ ७० ४५
धावा ३८५ ३,०६७ १,६६० ५६८
फलंदाजीची सरासरी ३५.०० ४०.३५ ४२.५६ २३.६६
शतके/अर्धशतके ०/२ ७/१० ०/१२ ०/२
सर्वोच्च धावसंख्या ७० २१४* ९७* ५८
चेंडू १२ २,५७६ १,९४६ ५१७
बळी ३७ ४१ ३१
गोलंदाजीची सरासरी ४४.४० ४०.५८ १९.८३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ५/७४ ३/२८ ४/२२
झेल/यष्टीचीत ९/– ४७/- ४०/- १८/-
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २५ फेब्रुवारी २०२४

सायब्रँड अब्राहम एंजेलब्रेक्ट (जन्म १५ सप्टेंबर १९८८) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला डच क्रिकेट खेळाडू आहे जो नेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[]

संदर्भ

  1. ^ "The extraordinary story of the Netherlands' surprise World Cup pick Sybrand Engelbrecht". The Business Standard. 8 September 2023.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!