संतोष जुवेकर

संतोष जुवेकर
जन्म

१२ डिसेंबर, १९८४ (1984-12-12) (वय: ४०)

[]
गडहिंग्लज
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषा मराठी

संतोष जुवेकर (१२ डिसेंबर, १९८४[] - हयात) हा मराठी अभिनेता आहे. याने मराठी चित्रपटांतून, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांमधून अभिनय केला आहे.

कारकीर्द

दूरचित्रवाणी मालिका

कार्यक्रमाचे नाव वर्ष भाषा भूमिका टिप्पणी
बेधुंद मनाच्या लहरी मराठी
वादळवाट मराठी
ह्या गोजिरवाण्या घरात मराठी शेखर श्यामराव परांजपे
आकाशझेप मराठी
अस्सं सासर सुरेख बाई मराठी यश महाजन/दिग्विजय मोहिते

चित्रपट

चित्रपटाचे नाव वर्ष भाषा भूमिका टिप्पणी
झेंडा इ.स. २०१० मराठी संतोष शिंदे ऊर्फ संत्या
पांगिरा इ.स. २०१० मराठी
‎मोरया इ.स. २०११ मराठी
शाळा इ.स. २०११ मराठी मांजरेकर सर
फक्त लढा म्हणा इ.स. २०११ मराठी
तेंडुलकर आऊट इ.स. २०१२ मराठी पक्या
मॅटर इ.स. २०१२ मराठी
रेगे इ.स. २०१३ मराठी
कॅम्पस  कट्टा इ.स. २०१४ मराठी
एक तारा इ.स. २०१४ मराठी

संदर्भ

  1. ^ a b "Santosh Juvekar Photos". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!