संतोष चषक भारतात खेळली जाणारी फुटबॉल स्पर्धा आहे. ही स्पर्धा १९४१मध्ये पहिल्यांदा खेळली गेली. सर्व्हिसेस फुटबॉल संघ याचा वर्तमानविजेता आहे.
बंगाल फुटबॉल संघ या स्पर्धेचा सर्वप्रथम विजेता होता. त्याने आत्तापर्यंत ३१ वेळा ही स्पर्धा जिकलेली आहे.
हे सुद्धा पहा