संडरलँड असोसिएशन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Sunderland Association Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या संडरलँड शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७९ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
संडरलँडची ह्याच काउंटीमधील न्यूकॅसल युनायटेड क्लबसोबत जुनी प्रतिस्पर्धा आहे.
बाह्य दुवे
|
---|
२०१५-१६ प्रीमियर लीग | |
---|
माजी क्लब | |
---|