श्रीलंका कोका-कोला चषक २००१

श्रीलंका कोका-कोला चषक २००१
दिनांक १८ जुलै – ५ ऑगस्ट २००१
स्थळ श्रीलंका
निकाल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका – भारताचा १२१ धावांनी पराभव
मालिकावीर सनथ जयसुर्या (श्री)
संघ
भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
सौरव गांगुली सनथ जयसुर्या स्टीफन फ्लेमिंग
सर्वात जास्त धावा
राहुल द्रविड (२५९) सनथ जयसुर्या (३०५) नेथन ॲस्टल (२९०)
सर्वात जास्त बळी
हरभजनसिंग (११) दिलहारा फर्नांडो (११) ख्रिस हॅरिस (९)

श्रीलंकेमध्ये १८ जुलै – ५ ऑगस्ट २००१ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या कोका-कोला चषक ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेसोबत भारत आणि न्यू झीलँडचे संघ सहभागी झाले.

भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. कोलंबो येथील रणसिंगे प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या २९५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १७४ धावा करू शकला आणि भारताचा १२१ धावांनी दणदणीत पराभव झाला

ह्या त्रिकोणी मालिकेनंतर लगेचच भारत आणि श्रीलंकेदरम्यान ३-सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली.

गुणफलक

संघ सा वि नेरर गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.२४२
भारतचा ध्वज भारत -०.२२९
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड -०.०१२

इएसपीएन क्रिकइन्फो

साखळी सामने

१८ जुलै (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२० (४८.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२०४/९ (४९ षटके)
सनथ जयसुर्या ८० (१०८)
डॅनिएल व्हेट्टोरी २/४२ (१० षटके)
ख्रिस हॅरिस २/४२ (१० षटके)
ॲडम परोरे ५१* (८३)
दिलहारा फर्नांडो २/२८ (६ षटके)
श्रीलंका १६ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: ललित जयसुंदर (श्री) आणि नंदसेना पतिराना (श्री)
सामनावीर: सनथ जयसुर्या (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • गुण: श्रीलंका – २, न्यू झीलँड – ०.

२० जुलै (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२११/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२७ (४१.१ षटके)
नेथन ॲस्टल ११७ (१५०)
हरभजनसिंग २/२५ (१० षटके)
न्यू झीलँड ८४ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: नंदसेना पतिराना (श्री) आणि गामिनी सिल्वा (श्री)
सामनावीर: नेथन ॲस्टल (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी
  • गुण: न्यू झीलँड – २, भारत – ०

२२ जुलै (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२१/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१५/७ (५० षटके)
सौरव गांगुली ६९ (१०५)
सुरेश पेरेरा २/२६ (६ षटके)
श्रीलंका ६ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: पीटर मन्युएल (श्री) आणि टायरन विजेवर्देने (श्री)
सामनावीर: सुरेश पेरेरा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • गुण: श्रीलंका – २, भारत – ०

२५ जुलै
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३६/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४०/५ (४८.३ षटके)
नेथन ॲस्टल ५४ (६७)
कुमार धर्मसेना ३/५२ (१० षटके)
रसेल आर्नॉल्ड ९१* (११६)
काईल मिल्स २/३२ (८ षटके)
श्रीलंका ५ गडी व ९ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्व्हा (श्री) आणि ललित जयसुंदर (श्री)
सामनावीर: रसेल आर्नॉल्ड (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी
  • गुण: श्रीलंका – २, न्यूझीलॅंड – ०

२६ जुलै
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०० (४६.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३३ (३९.४ षटके)
डिऑन नॅश ४२ (५८)
सौरव गांगुली ३/३२ (९ षटके)
न्यू झीलँड ६७ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: पीटर मन्युएल (श्री) आणि गामिनी सिल्वा (श्री)
सामनावीर: डिऑन नॅश (न्यू)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • गुण: न्यू झीलँड – २, भारत – ०

२८ जुलै
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१८३ (४६.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८४/३ (४५.४ षटके)
सनथ जयसुर्या ५७ (७२)
झहीर खान २/३० (८ षटके)
भारत ७ गडी व २६ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्व्हा (श्री) आणि पीटर मन्युएल (श्री)
सामनावीर: व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • गुण: भारत – २, श्रीलंका – ०

३१ जुलै
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२१/६ (३६ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११५/९ (३६ षटके)
डिऑन नॅश २३ (४३)
चमिंडा वास ३/२० (७ षटके)
श्रीलंका १०६ धावांनी विजयी
सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदान, कोलंबो
पंच: नंदसेना पतिराना (श्री) आणि टायरन विजेवर्दने (श्री)
सामनावीर: चमिंडा वास (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलँड, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ३६ षटकांचा खेळवण्यात आला.
  • गुण: श्रीलंका – २, न्यू झीलँड - ०

१ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
२२७/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८१ (४५.५ षटके)
महेला जयवर्धने ३४ (७८)
आशिष नेहरा ३/३५ (८.५ षटके)
भारत ४६ धावांनी विजयी
सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्व्हा (श्री) आणि गामिनी सिल्वा (श्री)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • गुण: भारत – २, श्रीलंका – ०

२ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६४/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६७/३ (४५.४ षटके)
नेथन ॲस्टल १०८ (१४३)
आशिष नेहरा ३/३० (९ षटके)
विरेंद्र सेहवाग १०० (७०)
क्रेग मॅकमिलन २/४९ (८.४ षटके)
भारत ७ गडी व २६ चेंडू राखून विजयी
सिंहलीज स्पोर्टस् क्लब मैदान, कोलंबो
पंच: ललित जयसुंदर (श्री) आणि टायरन विजेवर्दने (श्री)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलँड, फलंदाजी
  • गुण: भारत – २, न्यू झीलंड - ०


अंतिम सामना

५ ऑगस्ट २००१ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९५/५ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४ (४७.२ षटके)
सनथ जयसुर्या ९९ (१०२)
हरभजनसिंग २/२९ (१० षटके)
श्रीलंका १२१ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: अशोका डी सिल्व्हा (श्री) आणि टायरन विजेवर्दने (श्री)
सामनावीर: रसेल आर्नोल्ड (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

बाह्यदुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!