शाक्त पंथ हा हा शैव पंथाचा एक भाग आहे.
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
यात दोन उपपंथ आहेत -
१) साममार्गी - देवीची अर्थात शक्तीची सात्त्विक पद्धतीने वैदिक मंत्रोच्यारात पुजा केली जाते.
२)वाममार्गी - मंत्र-तंत्र , मांस,मद्य आणि मैथुन याचा समावेश असे. अर्थात ही पुजा अवैदिक गुप्त पद्धतीने होत असे.
या पंथाची स्थापना नाथजोगी नावाच्या सांप्रदायिकांनी केली. त्यांनी या संबंधी शिवपार्वती संवादरूप अनेक ग्रंथ लिहिले. त्यांस तंत्र असे म्हणतात. त्यांत पूजा, न्यास, मुद्रा, बीजाचे मंत्र वगैरे अनेक विधी आहेत. त्यांच्या देवतांस दशमहाविद्या म्हणतात. या देवींची नांवे पुढीलप्रमाणे- 1.श्यामा (काळी), 2 तारा, 3. त्रिपुरा, 4. बगलामुखी, 5. छिन्नमस्तका, 6. मातंगी, 7. धुमावती, 8. भैरवी, 9. महाविद्या व 10. भुवनेश्वरी