शविर तारापोर

शविर तारापोर (२६ डिसेंबर, इ.स. १९५७ - ) हा कसोटी, एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामन्यांचा भारतीय पंच आहे. १९९९मध्ये आपली पंचगिरीची कारकीर्द सुरू केलेल्या तारापोरने २०१४ पर्यंत ४ कसोटी, २५ एक दिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये पंचगिरी केलेली आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!