वेंबनाड

वेंबनाड  
वेंबनाड -
वेंबनाड -
स्थान केरळ
गुणक: 9°35′N 76°25′E / 9.583°N 76.417°E / 9.583; 76.417
प्रमुख अंतर्वाह अनेक नद्या
प्रमुख बहिर्वाह अनेक कालवे
भोवतालचे देश भारत ध्वज भारत
कमाल लांबी ९६.५ किमी (६०.० मैल)
कमाल रुंदी १४ किमी (८.७ मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ २,०३३ चौ. किमी (७८५ चौ. मैल)
कमाल खोली १२ मी (३९ फूट)
उंची ० मी (० फूट)
केरळच्या नकाशावर वेंबनाड सरोवर

वेंबनाड हे भारतामधील सर्वाधिक लांबीचे सरोवर आहे. केरळ राज्याच्या दक्षिण भागात अरबी समुद्राला समांतर असलेले वेंबनाड सरोवर केरळच्या पर्यटनाचे मोठे आकर्षण मानले जाते. कोचीच्या दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर अलप्पुळा शहरापर्यंत पसरले आहे व एर्नाकुलम जिल्हा, अलप्पुळा जिल्हाकोट्टायम जिल्ह्यांच्या अखत्यारीत येते. नेहरू ट्रॉफी बोट रेस वेंबनाड तलावात आयोजित केली जाते.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!