विशाखा हा वि. वा. शिरवाडकर यांचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कवितासंग्रह आहे. १९४१ साली हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. मराठी लेखक वि.स. खांडेकर यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे.
कवितासूची
विशाखा या काव्यसंग्रहात एकूण ५७ कविता आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे-
१. दूर मनोऱ्यात
२. हिमलाट
३. स्वप्नाची समाप्ती
४. ग्रीष्माची चाहूल
५. अहि-नकूल
६. किनाऱ्यावर
७. अवशेष
८. मातीची दर्पोक्ती
९. गोदाकाठचा संधिकाल
१०. स्मृति
११. हा काठोकाठ कटाह भरा!
१२. आगगाडी व जमीन
१३. क्रांतीचा जयजयकार
१४. जालियनवाला बाग
१५. जा जरा पूर्वेकडे
१६. तरीही केधवा
१७. मूर्तिभंजक
१८. कोलंबसाचे गर्वगीत
१९. आस
२०. बळी
२१. लिलाव
२२. पृथ्वीचे प्रेमगीत
२३. गुलाम
२४. सहानुभूती
२५. सात
२६. माळाचे मनोगत
२७. ऋण
२८. उमर खय्याम
२९. विजयान्माद
३०. शेवटचे पान
३१. उषःकाल
३२. तू उंच गडी राहसि-
३३. प्रीतिविण
३४. नदीकिनारी
३५. पाचोळा
३६. बंदी
३७. आव्हान
३८. बायरन
३९. प्रतीक्षा
४०. आश्वासन
४१. प्रकाश-प्रभु
४२. मेघास
४३. भाव-कणिका
४४. ध्यास
४५. निर्माल्य
४६. जीवन-लहरी
४७. पावनखिंडीत
४८. सैगल
४९. कुतूहल
५०. अससि कुठे तू-
५१. भक्तिभाव
५२. नेता
५३. बालकवी
५४. वनराणी
५५ . देवाच्या दारी
५६. टिळकांच्या पुतळ्याजवळ
५७. समिधाच सख्या या-