वाटेवरच्या सावल्या

वाटेवरच्या सावल्या

लेखक वि. वा. शिरवाडकर
भाषा मराठी
साहित्य प्रकार लेखसंग्रह
प्रकाशन संस्था काँटिनेंटल प्रकाशन
प्रथमावृत्ती १९७०
चालू आवृत्ती चौथी ( २००४ रोजी )
विषय आठवणी
पृष्ठसंख्या २३०


वाटेवरच्या सावल्या हा कवी आणि लेखक वि. वा. शिरवाडकर यांनी लिहलेला आठवणीपर लेखांचा संग्रह आहे.

नावात बदल

या लेखसंग्रहाचे पूर्वीचे नाव 'विरामचिन्हे' असे होते. परंतु नंतरच्या आवृत्त्यांमध्ये नवीन लेखांची भर घालताना, 'विरामचिन्हे' या नावाने पुस्तकाचे स्वरूप सूचित होत नसल्याने पुस्तकाचे नाव 'वाटेवरच्या सावल्या' असे बदलण्यात आले.

पूर्वप्रसिद्धी

या पुस्तकातले बहुतेक लेख पूर्वीच वेगवेगळ्या नियतकालिकांच्या विशेषांकांमधून प्रसिद्ध झाले होते.

अर्पणपत्रिका

'सप्तशृंग नावाच्या डोंगरास' असे हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे.

लेखसूची

या पुस्तकात एकूण २० लेख आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे-

१. तिच्यावरी ही फिर्याद - पुणे आकाशवाणीसाठी लिहिलेला लेख
२. साक्षात श्रीमत जगद्गुरू
३. अव्यापारेषु व्यापार
४. हरवलेला
५.वाडा
६. तो सत्याग्रह
७. प्रभातस्वप्न - आमचेही
८. असेही दिवस
९. आदिपर्वातील संपादक
१०. हमाम स्ट्रीट
११. मुक्काम पुणे
१२. त्रिभुवन रोड
१३. बादशहा
१४. प्रॉमीथियस
१५. नंदादीप
१६. पहिली पायरी - काकासाहेब
१७. कवितेच्या उगमाकडे
१८. नदी
१९. थिएटर
२०. आदिशक्तीची एक मिरवणूक

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!