| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा].
संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
- लेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.
- लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.
- प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.
- लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा
|
अमरावती जिल्ह्यातील लोणी हे गाव श्री संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे जन्म ठिकाण आहे.
गावामध्ये वर्षातून तीन भागवत सप्ताह होतात .पंढऱपूर -आळंदीहून महाराज मंडळी येतात .भव्य कार्यक्रम होतो .गावामध् बारा मंदिरे आहेत. विठ्ठल रुख्मिणी मंदिर, गणपती मंदिर, गुलाबराव महाराज मंदिर, भवानी मंदिर, भीमराव बाबा मंदिर, भव्य शिव मंदिर, दत्त मंदिर आणि पाच हनुमान मंदिरे आहेत.संत सखाराम महाराज. मंदिर. गावाच्या जवळ बडनेरा बाजारपेठ आहे.
पहा लोणी गाव