लोढा बेलिसिमो ही मुंबई, भारत येथील एक दुहेरी निवासी गगनचुंबी इमारत आहे. हा प्रकल्प मुंबईच्या लोढा समूहाने विकसित केला आहे. [२] बांधकाम २००६ मध्ये सुरू झाले आणि २०१२ मध्ये पूर्ण झाले [३] ५३ मजल्यांची ही इमारत २२२ मीटर (७२८ फूट) उंच आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!