२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९८,६१,२२४ इतकी होती. ही संख्या अमेरिकेच्या सगळ्या काउंट्यांपैकी सर्वाधिक असून ४० राज्यांच्या लोकसंख्येपेक्षा मोठी आहे.[१] कॅलिफोर्नियातील एक चतुर्थांश व्यक्ती या काउंटीमध्ये राहतात.[२]
लॉस एंजेलस काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे.