रिझे (तुर्की: Rize ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे. रिझे ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!