रासायनिक अभियांत्रिकी

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


रासायनिक अभियांत्रिकीची व्याख्या एक वा दोन ओळीत करणे कठीण आहे. परंतु असे म्हणता येईल की प्रत्येक उत्पादन प्रक्रियेत रासायनिक अभियांत्रिकी संकल्पनांची गरज असते. रासायनिक अभियांत्रिकीमध्ये रासायनिक व भौतिक प्रक्रियांचा पदार्थांच्या अधिक मौल्यवान उत्पादने वा उपयुक्‍त स्वरूपाच्या उर्जांमधील रूपांतरासाठी वापर होतो. रासायनिक अभियंत्याचे काम संकल्पना निर्माण करणे,तिचे आरेखन व विकास करणे, आणि त्या संकल्पनांचा वापर करून प्रक्रिया लाभदायक , सुरक्षित, कार्यक्षम व पर्यावरणदृष्ट्या स्वीकारार्ह बनवणे हे होय. रासायनिक अभियंत्याचा उत्पादन कसे व किती असावे ,त्याचा दर्जा काय असावा,काम करणाऱ्या लोकांची सुरक्षा,पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विषयीच्या कायद्यांचे पालन करणे व सर्वांत मह्त्वाचे म्हणजे प्रक्रियेतून उपलब्ध सामुग्रीतून जास्तीत जास्त उत्पादन काढता येईल अशी प्रक्रिया बनवणे यात मोठा वाटा असतो.रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण is unique for its strong emphasis on building-up the ability to apply a system’s approach to problem solving, to synthesize उपयुक्‍त results, to from उत्पादनive partnerships with other professions, and to apply principles from a broad range of scientific disciplines. Completion of the रासायनिक अभियांत्रिकी Program leads to the BS degree and provides the शिक्षण necessary for continual professional growth or for graduate studies.And post graduate opens the door for the detalied research in the respected specific areas or working in the projects with broader view and cleared fundamentals.In case of any process industry रासायनिक अभियंता is the whole and sole incharge of the plant/project who co-ordinates among different अभियंते from different fields.Thus रासायनिक अभियंता acts as a common platform to give the fruitful result for the process industry.

मुख्य विषय

रासायनिक आभियांत्रिकीमध्ये खालिल विषयांचा अभ्यास मुख्यत्वे होतो.

तसेच वरील विषयांशी निगडित असल्यामुळे रासायनिक अभियंत्याला खालिल विषयांत देखील प्राविण्य मिळवावे लागते.

रासायनिक आभियंता या विषयांच्या ज्ञानाद्वारे खालि नमुद केलेल्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावु शकतो

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!