राष्ट्रकुल परिषद सचिवालय हे राष्ट्रकुल परिषदेचे प्रमुख अंग आहे. सभासदामधील सहकार्य, सभासद बैठका आयोजित करणे; देशांना राष्ट्रकुलाच्या निर्णयाचे अमलाबजावणी करण्यास सहकार्य देणे या कामास ही जवाबदार आहे .
हे सचिवालय राज्यश्रेष्ठ सभासदांनी १९६५ मध्ये स्थापीत केले. हे सचिवालय मार्लबोरो हाऊस, लंडन येथे स्थित आहे. जो आधी एलिझाबेथ दुसरी हीचा राज-महाल होता.
राष्ट्रकुल परिषद सचिवालयाला संयुक्त शासनात राजकीय सूट आहे. परंतु त्या परिषदेस बऱ्याच कायदेशीर दाव्यास सामोरे जावे लागते.
बाह्य दुवे