राजपूत रेजिमेंट

राजपूत रेजिमेंट
चित्र:Rajputs.JPG
राजपूत रेजिमेंट लोगो
स्थापना १७७८
देश भारत ध्वज भारत
विभाग भारतीय थलसेना
आकार २३ बटालीयन
ब्रीदवाक्य सर्वत्र विजय
प्रशिक्षण ठिकाण - सेनापती ले.जनरल. चदीप्रसाद मोहंती

राजपूत रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.

इतिहास

भारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.

पोशाख व ओळख

स्वातंत्र्याआधीची मर्दुमकी

स्वातंत्र्या नंतरची मर्दुमकी

विभाग

सन्मान व पदके

राजपूत रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!