रवि तेजा |
---|
रवि तेजा |
जन्म |
रवि शंकर राजू भूपतिराजू २६ जानेवारी, १९६८ (1968-01-26) (वय: ५७) जग्गमपेटा, आंध्रप्रदेश |
---|
इतर नावे |
मास महाराजा |
---|
राष्ट्रीयत्व |
भारतीय |
---|
कार्यक्षेत्र |
अभिनेता |
---|
कारकीर्दीचा काळ |
१९९० - आजपर्यंत |
---|
वडील |
भूपतिराजू राजगोपाल राजू |
---|
आई |
भूपतिराजू राजलक्ष्मी |
---|
पत्नी |
|
---|
अपत्ये |
२ |
---|
धर्म |
हिंदू |
---|
टिपा दक्षिणात्य चित्रपट अभिनेता |
रवि तेजा (२६ जानेवारी, १९६८) हे दक्षिणात्य चित्रपट अभिनेता असून मुख्यतः अनेक तेलुगु चित्रपटात त्यांनी काम केलंय. रवि तेजा विशेष करून एक्शन-कॉमेडी चित्रपटासाठी ओळखले जातात.
त्यांनी प्रथम इ.स. १९९० मध्ये कर्तव्यम या तेलुगू चित्रपटात काम केले. नंतर अल्लारी प्रियुदु, निंने पेल्लादाता, सिंधुरम अशा चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका निभावल्या. त्याच सोबत काही चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केले.
रवि तेजा यांचे एक बंधू, भूपतिराजू भरथ राज यांचा एका रोडवरील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.[१]
संदर्भ