युगांडा १९ वर्षांखालील क्रिकेट संघ युगांडा या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.
या संघाने आतापर्यंत दोन १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला आहे.
- ^ "Uganda seal place at 2022 U-19 cricket World Cup". NTV Uganda. 6 October 2021.