यास्मिन खान

यास्मीन खान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
यास्मिन खान
जन्म ७ जानेवारी, १९९९ (1999-01-07) (वय: २६)
जॉर्ज, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ११) २० ऑगस्ट २०१८ वि मलावी
शेवटची टी२०आ ३ जुलै २०२२ वि जर्मनी
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२१/२२–२०२२/२३ पश्चिम प्रांत
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ४४
धावा ६२२
फलंदाजीची सरासरी १८.८४
शतके/अर्धशतके ०/२
सर्वोच्च धावसंख्या ७८*
चेंडू ९०
बळी
गोलंदाजीची सरासरी १७.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/१०
झेल/यष्टीचीत १६/३
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३ जुलै २०२२

यास्मीन खान (जन्म ७ जानेवारी १९९९) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू आणि महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे.[][] सध्या उपकर्णधार, ती उजव्या हाताने फलंदाजी, उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आणि अधूनमधून यष्टिरक्षक म्हणून खेळते.

संदर्भ

  1. ^ "Yasmeen Khan". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Yasmeen Khan looking forward to putting Namibia in the spotlight". International Cricket Council. 30 August 2019 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!