मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक मराठी राजकारणी आहेत. हे मालेगाव मध्य मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
या आधी ते जन सुराज्य शक्ती पक्षाकडून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!