मेहदी हसन खान (उर्दू : مہدی حسن خان ; जुलै १८, इ.स. १९२७ – जून १३, इ.स. २०१२) हा पाकिस्तानी गझलगायक आणि लॉलिवूडचा भूतपूर्व पार्श्वगायक होता. "गझलसम्राट" म्हणून तो प्रसिद्ध आहे. इ.स. १९७९ मध्ये भारत सरकारने त्याला के. एल. सेहगल संगीत शहेनशहा पुरस्कार दिला होता. लता मंगेशकरला मेहदीच्या आवाजातील गाणी "ईश्वरी आवाजासारखी" वाटत असत.[१]
संदर्भ आणि नोंदी