मेलबर्न ग्रामर विद्यालय ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
१९ जानेवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.