मॅक ओएस एक्स पँथर


प्रारंभिक आवृत्ती १०.३ / ऑक्टोबर २४, २००३
सद्य आवृत्ती १०.३.९
(एप्रिल १५, २००५)
विकासाची स्थिती असमर्थित
प्लॅटफॉर्म पॉवरपीसी
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना एपीसीएल व अ‍ॅपल इयूएलए
संकेतस्थळ मॅक ओएस एक्स पँथर

मॅक ओएस एक्स १०.३ (सांकेतिक नाव पँथर) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची चौथी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स जॅग्वारची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स टायगरची पूर्वाधिकारी होती.

मागील
मॅक ओएस एक्स जॅग्वार
मॅक ओएस एक्स
२००३ - २००५
पुढील
मॅक ओएस एक्स टायगर


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!