मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान भारताच्या तमिळनाडू राज्यातील वन्य उद्यान आहे. हे निलगिरी पर्वतरांगेत उटाकामंड शहराच्या पश्चिमेस असून याची रचना येथे आढळणाऱ्या निलगिरी ताहिर या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी केली गेली.[१]
- ^ Dogra, Rakesh Kumar (7 July 2006), Mukurthi National Park Management plan; 2004–2009 (Draft ed.), Udhagamandalam, Tamil Nadu: Wildlife Warden, Mount Stuart Hill, The Protected Area part 1