· 19 जून 1951[१]
· शिक्षणः त्यांनी १९७२ मध्ये मुंबईतील जे जे इंस्टिट्यूशन ऑफ एप्लाइड आर्ट येथून जे डी आर्टस् (कंमेर्सिल) पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठामधून बी. ए. १९८० व म.ए. १९८३ साली पूर्ण केले.
· १९७६ ते १९७८ या काळात त्या पेपेट्रीमध्ये राष्ट्रीय अभ्यासक होत्या.
· त्यांना पेपेट्रीमध्ये मध्ये जपान फौंडेशन आणि भारत सरकार कडून दोन शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत.
· २०१० मध्ये त्यांना दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनी कडून हिरकणी ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
· त्यांनी लहान मुलांसाठी ११ जागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत.
· त्यांनी समाज्यातील अनेक संवेदनशील विषयावर लघुपट व ऍनिमेशन चित्रपट तयार केले आहेत.
· त्या १२ राष्ट्रीय आणि आन्तरराट्रीय समित्याच्या सदस्य आहेत.
· त्यांनी लहान मुलांसाठी भारतात व भारताबाहेर १९ कार्यशाळा देखील यशस्वीरीत्या भरवल्या आहेत.
· त्यांनी मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांमध्ये लेख लेखन केले आहे.
· त्यांनी दूरदर्शन वरच्या ५ पेक्षा जास्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले आहे जसे कि किलबिल, अमृत मंथन इत्यादी.
- ^ "Meena Naik: Movies, Photos, Videos, News, Biography & Birthday | eTimes". timesofindia.indiatimes.com. 2019-12-31 रोजी पाहिले.