मायकेल इंग्लिश

मायकेल इंग्लिश
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मायकेल मिलर इंग्लिश
जन्म २ मे, १९९५ (1995-05-02) (वय: २९)
पैसले, स्कॉटलंड
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात मध्यम
भूमिका टॉप ऑर्डरचा फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप ८४) २७ जुलै २०२४ वि नामिबिया
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे
सामने
धावा १०७
फलंदाजीची सरासरी १०७.००
शतके/अर्धशतके १/०
सर्वोच्च धावसंख्या १०७
झेल/यष्टीचीत ०/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, २७ जुलै २०२४

मायकेल मिलर इंग्लिश (जन्म २ मे १९९५) हा स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या स्कॉटलंडकडून खेळतो.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!